Amidst the bedlam of the IID course coordinating chaotic case discussions and listening to cute Italian accents, a once in some time incident like the one below provides for much humor as much as it sets you thinking.
"Doctor, मला ना कुत्रा चावला. मी दोन इंजेक्शन घेतले."
"कुत्रा कसला होता? आजुन कुणाला चावला का?"
"नाही हो, घरचा कुत्रा आहे. Palmolin कुत्रा आहे.त्याला पण वाईट वाटला असेल, म्हनून दोन divasa पासून कीव कीव कर तोय. मला ना दोन तीन diwas झोप नही लागली"
" अहो घाबरु नका, इंजेक्शन घेतला ना तुम्ही, कही नाही होणार तुम्हाला"
" मला कसला काय होणार, tya कुत्र्याला majhyapasun HIV झाला की माझा भाऊ रागाव्णार mhanun मला भीती"
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment